Madras High Court : आम्ही डोळ्यांवर पट्टी बांधलेली नाही! न्यायाधीशांनी युट्यूबरला फटकारले; ५० लाखांचा ठोठावला दंड

0
2
Madras High Court : आम्ही डोळ्यांवर पट्टी बांधलेली नाही! न्यायाधीशांनी युट्यूबरला फटकारले;  ५० लाखांचा ठोठावला दंड



Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाने एका यूट्यूबरला चांगलेच फटकारले. मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सेवा भारती या संस्थेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका युट्यूबरला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.



Source link