
[ad_1]
Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाने एका यूट्यूबरला चांगलेच फटकारले. मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सेवा भारती या संस्थेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका युट्यूबरला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
[ad_2]
Source link
