Madhya Pradesh | मध्य प्रदेशात ४५० रुपयांत सिलिंडर; भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासन | Navarashtra (नवराष्ट्र)

0
26
Madhya Pradesh | मध्य प्रदेशात ४५० रुपयांत सिलिंडर; भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासन | Navarashtra (नवराष्ट्र)


भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात ‘लाडली बहना’ व उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना ४५० रुपयांना स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर, तसेच गरीब कुटुंबांतील मुलींना पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. 

भोपाळ : भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात ‘लाडली बहना’ व उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना ४५० रुपयांना स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर, तसेच गरीब कुटुंबांतील मुलींना पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यात १७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. गहू व धानासाठी वाढीव किमान हमीभाव, ‘लाडली बहना’ योजनेच्या लाभार्थ्यांना घरे आणि गरीब विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मोफत शिक्षण ही जाहीरनाम्यातील इतर वैशिष्ट्ये आहेत.






Source link