
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील धारमध्ये लोक ज्याची ‘कुलदेवता’ म्हणून पूजा करत होते त्या वस्तु बाबत धक्कादायक सत्य पुढे आले आहे. गेल्या अनेक शतका पासून नागरीक कुलदैवता म्हणून या वस्तूची पूजा करत होते. काही शास्त्रज्ञांनी या वस्तूचा तपास केला आणि सत्य जे सत्य बाहेर आले तेव्हा लोकांना धक्काच बसला. ही वस्तु म्हणजे डायनासोरची अंडी असल्याचे संशोधकांनी जाहीर केले. शेती करताना ही अंडी सापडली होती.








