Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनMadhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या "मेरा पिया घर आया" गाण्याचा येणार रिमेक, ही...

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या “मेरा पिया घर आया” गाण्याचा येणार रिमेक, ही अभिनेत्री झळकणार

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितच्या “मेरा पिया घर आया” गाण्याचा येणार रिमेक, ही अभिनेत्री झळकणार

[ad_1]

“मेरा पिया घर आया 2.0” हे गाणे ८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली यांनी केले आहे. या गाण्याला अनू मलिकने संगीतबद्ध केले आहे तर गाण्याचे बोल माया गोविंद यांचे आहेत. तसेच हे गाणे नीती मोहनने गायले आहे. सध्या सर्वत्र गाण्याची चर्चा रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments