Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचे लग्न कुठे झाले होते? अनेक वर्षांनी केला खुलासा

0
18
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचे लग्न कुठे झाले होते? अनेक वर्षांनी केला खुलासा


माधुरीने नुकताच ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात तिने मराठमोळा लूक केला होता. तसेच तिने खासगी आयुष्याविषयी देखील वक्तव्य केले. या सोहळ्यातील माधुरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, “माझे लग्न अमेरिकेत झाले. माझ्या भावाच्या घरीच आम्ही आमचे कुटुंबीय आणि जवळचे काही मित्रमंडळी असे मिळून छोटसे आणि साध्या पद्धतीने आमचे लग्न झाले.”



Source link