Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशLPG Cylinder | महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; ऐन...

LPG Cylinder | महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; ऐन सणासुदीच्या काळात सिलेंडर झाला ‘इतक्या’ रुपयांनी महाग | Navarashtra (नवराष्ट्र)

LPG Cylinder  | महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; ऐन सणासुदीच्या काळात सिलेंडर झाला ‘इतक्या’ रुपयांनी महाग | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; ऐन सणासुदीच्या काळात सिलेंडर झाला ‘इतक्या’ रुपयांनी महाग

गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे (Essential Commodity) दर वाढताना दिसत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे (Essential Commodity) दर वाढताना दिसत आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती निश्चित केल्या जातात. त्यात आता व्यावसायिक सिलेंडरच्या (Commercial Gas) दरात 103 रुपयांची वाढ झाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments