Lonavala News : पोहण्याचा मोह बेतला जिवावर; लोणावळ्यात दोन नेपाळी तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

0
13
Lonavala News : पोहण्याचा मोह बेतला जिवावर; लोणावळ्यात दोन नेपाळी तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

लोणावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. या पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहे. नागरिकांनी विनाकारण पाण्यात उतरू नये असे आवाहन लोणावळा नगर परिषद आणि पोलिसांनी केले आहे.

Source link