Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रLoksabha Elections 2024 : मनोज जरांगे जालन्यातून लोकसभा लढणार? मविआच्या बैठकीत...

Loksabha Elections 2024 : मनोज जरांगे जालन्यातून लोकसभा लढणार? मविआच्या बैठकीत ‘या’ पक्षाने केली मागणी

Loksabha Elections 2024 :  मनोज जरांगे जालन्यातून लोकसभा लढणार? मविआच्या बैठकीत ‘या’ पक्षाने केली मागणी

[ad_1]

या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने त्यांनी तयारी केलेल्या २७ लोकसभा मतदारसंघाची यादी दिली. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा, वर्धा या जागांचा प्रस्ताव वंचितने दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments