Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : जर्मनीच्या मदतीने राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार...

Eknath Shinde : जर्मनीच्या मदतीने राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार–एकनाथ शिंदे

Eknath Shinde : जर्मनीच्या मदतीने राज्यातील ४ लाख तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार–एकनाथ शिंदे

[ad_1]

अहमदनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व‌ करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ यांनी भाष्य केले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments