Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रLoksabha election 2024 : लोकसभेची आचारसंहिता ५५ दिवसांत लागणार? भाजपकडून कार्यकर्त्यांना कामाला...

Loksabha election 2024 : लोकसभेची आचारसंहिता ५५ दिवसांत लागणार? भाजपकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

Loksabha election 2024 : लोकसभेची आचारसंहिता ५५ दिवसांत लागणार? भाजपकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे  आदेश

[ad_1]

Loksabha Elction 2024 Update : नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये येत्या ५५ दिवसात लोकसभेची आचारसंहिता लागणार असून कामाला लागण्याचे निर्देश आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच लोकसभेचा बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments