
[ad_1]
मानवाधिकाच्या वैश्विक घोषणापत्राला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने युनिसेफ (महाराष्ट्र) तर्फे समाजात लिंग समानता (Gender equality) या विषयावर मुंबईत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जेंडर स्टडी विषयाचे तज्ज्ञ, विविध देशांचे कौन्सुलर जनरल तसेच मुंबईतील विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता.
[ad_2]
Source link
