Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनLok Sabha Result 2024: निकालापूर्वीच 'या' खानने केले पंतप्रधान मोदी आणि भाजपचं...

Lok Sabha Result 2024: निकालापूर्वीच ‘या’ खानने केले पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन, पोस्ट व्हायरल

[ad_1]

लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार? याचा फैसला आज होणार आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक मतदारसंघात ही अगदी अस्मितेची लढाई झाली आहे. अशातच बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने निकालापूर्वीच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments