Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

0
2
Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या


Mumbai Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात  होणार आहे. मुंबईसह एकूण सहा मतदारसंघात मतदान होईल. या दिवशी मुंबईत काय बंद सुरु असेल, याबाबत जाणून घेऊ.



Source link