Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Election 2024 | लोकसभेच्या तारखा जाहीर; 543 ऐवजी 544 मतदारसंघात...

Lok Sabha Election 2024 | लोकसभेच्या तारखा जाहीर; 543 ऐवजी 544 मतदारसंघात निवडणूक, हे कसं काय? तर जाणून घ्या… | Navarashtra (नवराष्ट्र)

Lok Sabha Election 2024 | लोकसभेच्या तारखा जाहीर; 543 ऐवजी 544 मतदारसंघात निवडणूक, हे कसं काय? तर जाणून घ्या… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

लोकसभेच्या तारखा जाहीर; 543 ऐवजी 544 मतदारसंघात निवडणूक, हे कसं काय? तर जाणून घ्या…

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत 543 ऐवजी 544 लोकसभा मतदारसंघांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत 543 ऐवजी 544 लोकसभा मतदारसंघांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

आयोगाने 16 मार्च रोजी सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यामध्ये असं लक्षात आले की, मतदारसंघांची संख्या 543 लोकसभेच्या जागांशी जुळण्याऐवजी 544 वर पोहोचली आहे. मणिपूरमधील एका मतदारसंघामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. कुमार यांनी निवडणुकीचे वेळापत्रक सादर करताना जम्मू-काश्मीरच्या आयपीएससाठी अशीच योजना आधीच उपलब्ध आहे. तीच आता मणिपूरमध्येही उपलब्ध होईल, असे सांगितले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments