Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Election 2024 | निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; बंगालचे डीजीपी...

Lok Sabha Election 2024 | निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; बंगालचे डीजीपी आणि यूपी-गुजरातसह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवले | Navarashtra (नवराष्ट्र)

Lok Sabha Election 2024 | निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; बंगालचे डीजीपी आणि यूपी-गुजरातसह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवले | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; बंगालचे डीजीपी आणि यूपी-गुजरातसह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवले

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा बदल दिसून आला आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या डीजीपीसह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवले आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने कडक कारवाई करीत 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. 6 राज्ये ज्यांच्या गृहसचिवांना निवडणूक आयोगाने हटवले आहे. त्यात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या डीजीपींना हटवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने 2016 च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालच्या डीजीपीला सक्रिय निवडणूक कर्तव्यावरून काढून टाकले होते.

निवडणुकांमध्ये समतोल राखण्यासाठी कारवाई




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments