राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदान –
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्यात टप्प्यात आज सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बारामती, माढा, रायगड, रत्नागिरी, हातकणंगले आणि धाराशिव या ११ मतदारसंघात मतदान होत आहे.