Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रLohagadh fort : लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चेंगराचेंगरी होता होता वाचली, चार...

Lohagadh fort : लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चेंगराचेंगरी होता होता वाचली, चार तास गडावर गोंधळ

Lohagadh fort : लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चेंगराचेंगरी होता होता वाचली, चार तास गडावर गोंधळ

[ad_1]

अखेर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत यातून मार्ग काढत पर्यटक गडाच्या खाली उतरले. यामुळे गडावर मोठी दुर्घटना होता होता टळली. दरम्यान, या घटनेमुळे या ठिकाणी नियोजन तसेच समन्वय असल्याचा अभाव प्रकर्षाने जाणवला. दरम्यान, पर्यटकांनी अशा ठिकाणी जातांना काळजी घ्यावी तसेच पोलिसांनी देखील पर्यटन स्थळावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments