Laxmikant Berde Death Anniversary: लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘हे’ धमाकेदार मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

0
14
Laxmikant Berde Death Anniversary: लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘हे’ धमाकेदार मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का?


Laxmikant Berde Death Anniversary: सगळ्यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज (१६ डिसेंबर) स्मृतिदिन आहे. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ते आले.. त्यांनी पाहिलं.. आणि सगळंच जिंकून घेतलं असं व्यक्तिमत्त्व. आपल्या विनोदांनी तरी कधी आपल्या इमोशनल अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. विनोदाची अचूक जाण आणि परफेक्ट कॉमेडी टायमिंग ही किमया लक्ष्मीकांत बेर्डे यांना अचूक जमली होती. ते जरी आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. चला तर एक नजर टाकूया ‘लक्ष्या’च्या काही आयकॉनिक चित्रपटांवर…



Source link