Law of India : एफआयआर शिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करता येते का? महिलांसाठी नियम काय? जाणून घ्या

0
20
Law of India : एफआयआर शिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करता येते का? महिलांसाठी नियम काय? जाणून घ्या

General Knowledge: देशात प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळा कायदा आणि त्यासाठी शिक्षेची भारतीय संविधानात तरतूद आहे. परंतु, तु्म्हाला माहिती आहे का, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याआधी एफआयआर का नोंदवला जातो? एफआयआरशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करता येत नाही का? महिलांसाठी काय नियम आहेत? आज आपण त्यामागचे उत्तर जाणून घेऊयात.

Source link