Latha Rajinikanth: रजनीकांत यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप; पत्नीने मौन सोडले

0
18
Latha Rajinikanth: रजनीकांत यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप; पत्नीने मौन सोडले

सुपरस्टार रजनीकांत हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी रजनिकांतवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. त्यावर आता रजनीकांतची पत्नी लता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Source link