Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशlalu Yadav on Modi: पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत, तर नितीश..; INDIAच्या रॅलीत...

lalu Yadav on Modi: पंतप्रधान मोदी हिंदू नाहीत, तर नितीश..; INDIAच्या रॅलीत १५ लाख लोकांसमोर लालूंची जोरदार फटकेबाजी

[ad_1]

पीएम मोदी हिंदू नाहीत –

लालू यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या धर्मावर भाष्य करत संदेश दिला की, पीएम मोदी आणि भाजपला बिहारमध्ये राजद काट्याची टक्कर देण्यास सज्ज आहे. लालू म्हणाले, ‘हे मोदी मोदी काय आहे, मोदी काय वस्तू आहे का? नरेंद्र मोदी बिल्कुलही हिंदू नाहीत. जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले, आपल्याकडे परंपरा आहे की, मुलगा डोक्यावरील केस व दाढी काढतो. मोदींनी सांगावे त्यांनी केस व दाढी का काढली नाही? देशात केवळ द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. राम मंदिर आणि प्राण प्रतिष्ठेच्या गोष्टी करत आहेत. विना प्राण प्रतिष्ठेचे इतके दिवस देव बनून फिरत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments