Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत किती अर्ज आले माहित्येय?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद; अवघ्या दोन आठवड्यांत किती अर्ज आले माहित्येय?

[ad_1]

Ladki Bahini Yojana Application Form Online: राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अवघ्या दोन आठवड्यात ४४ लाख महिलांनी अर्ज केला आहे. ३१ ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments