Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रlaborers Died Nanded : नांदेडमध्ये गटाराचे चेंबरसाफ करत असतांना तीन कामगारांचा गुदमरून...

laborers Died Nanded : नांदेडमध्ये गटाराचे चेंबरसाफ करत असतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

[ad_1]

Three worker Died due to suffocation in Nanded : नांदेड येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. शहरातील गटाराचे ड्रेनेज साफ करत असतांना गुदमरून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन कर्मचारी ड्रेनेजमध्ये उतरले असता, त्यांचा श्वास गुदमरल्याने ते तडफडत होते. यावेळी, त्यांना वाचवण्यासाठी तिसरा कर्मचारी आत उतरला असता, त्याचाही श्वास कोंडल्याने तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी नांदेड शहरातील मालटेकडी (Nanded Maltekadi Area) भागात घडली. या घटनेमुळे सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments