Kushal Badrike Marriage: विनोदवीर कुशल बद्रिकेच्या लग्नाला सासरहून झाला होता विरोध! कारण ऐकलंत का?

0
18
Kushal Badrike Marriage: विनोदवीर कुशल बद्रिकेच्या लग्नाला सासरहून झाला होता विरोध! कारण ऐकलंत का?

कुशल बद्रिके याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ही पोस्ट सत्य घटनेवर आधारित आहे. माझ्या लग्नाला तसा माझ्या सासरकडून कडकडून विरोध होता, मला कायम असं वाटत राहील की, माझं दिसणं हेच त्याला कारणीभूत असेल. आता हे फोटोज हाती लागेपर्यंत मी याच “गैर समजुतीत” होतो.’

Source link