Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशKuno National Park News: कुनो नॅशनल पार्कमध्ये ६ बछड्यांचा जन्म, चित्ता 'गामिनी'चा...

Kuno National Park News: कुनो नॅशनल पार्कमध्ये ६ बछड्यांचा जन्म, चित्ता ‘गामिनी’चा वर्ल्ड रेकॉर्ड

[ad_1]

केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी मादी गामिनीच्या बछड्यांचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की,”मी खूप आनंदी आहे, मादी गामिनीने पाच नव्हेतर सहा बछड्यांना जन्म दिला आहे! सुरुवतातील गामिनीने पाच बछड्यांना जन्म दिल्याची माहिती मिळाली. परंतु, नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकन चित्ता गामिनीने सहा बछड्यांना जन्म दिल्याचे समजले. जो एक विक्रम आहे.” पहिल्यांदा आई झालेल्या चित्ता मादीमध्ये सहा बछड्यांना जन्म देणारी गामिनी पहिलीच आहे. आतापर्यंत कोणत्याही मादी चित्ताने पहिल्यांदा आई होताना पाच पेक्षा जास्त बछड्यांना जन्म दिला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments