Thursday, September 17, 2026
HomeमनोरंजनKumar Sanu Birthday: बंदूकीचा धाक दाखवून गायला लावले गाणे, कुमार सानू यांच्याविषयी...

Kumar Sanu Birthday: बंदूकीचा धाक दाखवून गायला लावले गाणे, कुमार सानू यांच्याविषयी काही खास गोष्टी

[ad_1]

बॉलिवूडमध्ये ८० ते ९०च्या काळात आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणून कुमार सानू ओळखले जातात. सुरांचा बादशाह म्हणून त्यांची आज ओळख आहे. पण त्यांचा इथवरचा प्रवास अतिशय खडतर होता. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. २३ सप्टेंबर रोजी कुमार सानू यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments