Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेशKTR Rao Fell Down | तेलंगणात प्रचारादरम्यानच अपघात; रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून...

KTR Rao Fell Down | तेलंगणात प्रचारादरम्यानच अपघात; रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून मंत्रिमहोदय पडले खाली, व्हिडिओ होतोय व्हायरल… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

तेलंगणात प्रचारादरम्यानच अपघात; रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून मंत्रिमहोदय पडले खाली, व्हिडिओ होतोय व्हायरल…

तेलंगणाच्या आरमरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अपघात झाला आहे. सत्ताधारी पक्ष बीआरएसचे मंत्री केटीआर (Minister KTR) हे रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हैदराबाद : तेलंगणाच्या आरमरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अपघात झाला आहे. सत्ताधारी पक्ष बीआरएसचे मंत्री केटीआर (Minister KTR) हे रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments