Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनKrishna Janmashtami 2023: ‘या’ गाण्यांशिवाय अधुरा आहे कृष्ण जन्माष्टमी अन् दही हंडीचा...

Krishna Janmashtami 2023: ‘या’ गाण्यांशिवाय अधुरा आहे कृष्ण जन्माष्टमी अन् दही हंडीचा सण! तुम्ही ऐकलीत का?

Krishna Janmashtami 2023: ‘या’ गाण्यांशिवाय अधुरा आहे कृष्ण जन्माष्टमी अन् दही हंडीचा सण! तुम्ही ऐकलीत का?

[ad_1]

वो किस्ना है

विवेक ओबेरॉय स्टारर’किसना’हा चित्रपटही एक उत्तम चित्रपट मानला जातो. यामध्ये विवेक ओबेरॉयसोबत ईशा शरवानी,अमरीश पुरी,ओम पुरी यांसारखे मोठे स्टार्स पडद्यावर दिसले होते. या चित्रपटातील’वो किसना है’हे गाणे भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेवर आधारित आहे. हे गाणे कृष्णजन्मोत्सवात हमखास वाजवल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments