Koneru Humpy : कोनेरू हंपीने बुद्धीबळ चॅम्पियनशीप जिंकली, डी गुकेशनंतर भारताला मिळाला नवा चॅम्पियन

0
4
Koneru Humpy : कोनेरू हंपीने बुद्धीबळ चॅम्पियनशीप जिंकली, डी गुकेशनंतर भारताला मिळाला नवा चॅम्पियन

FIDE Women World Rapid Championship : काही दिवसांपूर्वीच डी गुकेश याने बुद्धिबळाच्या जगात आपले वर्चस्व सिद्ध करून जगभरात भारताचा झेंडा फडकवला होता. आता भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनेदेखील बुद्धीबळ चॅम्पियनशीपचे जेतेपद पटकावले आहे.

Source link