Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur Crime : रिल्समधील खुन्नस; कोल्हापुरात टोळी युद्धातून तरुणाची तलवारीने वार करत...

Kolhapur Crime : रिल्समधील खुन्नस; कोल्हापुरात टोळी युद्धातून तरुणाची तलवारीने वार करत निर्घृण हत्या

[ad_1]

संभाजीनगर परिसरातीलसुधाकर जोशी नगरातील एका चौकातगुरुवारी दुपारीसुजल कांबळे मित्रांसहगप्पा मारतबसला होता. यावेळीतीन दुचाकीवरून आलेल्या८ ते१० जणांनी त्यांच्यावर तलवारींनीहल्ला केला.हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत, पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. सुजलला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या मित्रांनी त्यालासीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सीपीआर परिसरातसंभाजीनगर, वारे वसाहत येथील त्याचे मित्र व नातेवाईकांनी गर्दी केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments