Kohinoor Square Fire : मुंबईत दादरमधील कोहिनूर इमारतीत अग्नितांडव! पार्किंगमधील २० गाड्या आगीत भस्मसात

0
22
Kohinoor Square Fire : मुंबईत दादरमधील कोहिनूर इमारतीत अग्नितांडव! पार्किंगमधील २० गाड्या आगीत भस्मसात

Mumbai dadar Fire news Updates: मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील कोहिनूर स्क्वेअर इमारतीत असलेल्या मुंबई महापालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या आगीत तब्बल २० गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

Source link