Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशKochi christian convention blast: केरळमधील ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भीषण स्फोट, एक ठार,...

Kochi christian convention blast: केरळमधील ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भीषण स्फोट, एक ठार, अनेक जखमी

Kochi christian convention blast: केरळमधील ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भीषण स्फोट, एक ठार, अनेक जखमी

[ad_1]

blast at christian convention center in Kochi : केरळमधील मलप्पुरममध्ये हमरच्या रॅलीच्या अवघ्या एक दिवसानंतर कोचीमध्ये ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरला लक्ष्य करण्यात आलं आहे. आज सकाळी ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एक ठार झाला आहे. तर २३ अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एर्नाकुलममध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट खूप शक्तिशाली होता आणि त्यात एका महिलेचा जीव गेला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments