Kiran Mane: जब बंदूक न हुई, तब तलवार होगी, हम लड़ेंगे साथी; ठाकरेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट

0
27
Kiran Mane: जब बंदूक न हुई, तब तलवार होगी, हम लड़ेंगे साथी; ठाकरेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट

किरण मानेंनी फेसबुकवर देखील काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी “शिवबंधन आधीपासून मनाशी बांधलेलंच होतं घट्ट. आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं. ते ही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्‍या पिढीतल्या शिलेदारानं.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र” असे म्हटले होते.

Source link