Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशKing Charles Cancer News | किंग चार्ल्स यांना कँसरची लागण, बकिंगहॅम...

King Charles Cancer News | किंग चार्ल्स यांना कँसरची लागण, बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

किंग चार्ल्स यांना कँसरची लागण, बकिंगहॅम पॅलेसने दिली माहिती!

ब्रिटनचे किंग चार्ल्स III (King Charles III) यांना कँसरची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रिटनच्या राजघराण्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. किंग चार्ल्स तृतीय (King Charles III)  यांना कॅन्सरची लागण झाली आहे. बर्किंगहॅम मधील प्रवक्तांनी या संदर्भात एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. काही दिवसापासून किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथीसंदर्भात त्रास जाणवू लागला होता. त्याची तपासणी करताना त्यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. किंग चार्ल्स यांनी कोणता कर्करोग झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही आहे.

हे सुद्धा वाचा

निवेदनात काय?

बर्किंगहॅम पॅलेसने दिलेल्या निवेदनानुसार, डाॅक्टरांनी त्यांच्या काही तपसण्या केल्या होत्या. त्यादरम्यान किंगचार्ल्स यांना कॅन्सरचं निदान झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे डॅाक्टरांनी आता त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना सार्वजनिक कामापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे.  मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असून डॅाक्टर योग्य ती सगळी काळजी घेत आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments