Khupte Tithe Gupte: आमच्या दोघांची परिस्थिती सारखी; राज ठाकरेंच्या नावाकडे पाहून बिचुकलेने दिले उत्तर

0
14
Khupte Tithe Gupte: आमच्या दोघांची परिस्थिती सारखी; राज ठाकरेंच्या नावाकडे पाहून बिचुकलेने दिले उत्तर

या पूर्वी‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच राज ठाकरे, संजय राऊत, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे हे राजकारणी देखील आले होते.

Source link