Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनKetaki Chitale: स्वतःला चित्पावन ब्राह्मण म्हणत बीएमसी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारी केतकी चितळे...

Ketaki Chitale: स्वतःला चित्पावन ब्राह्मण म्हणत बीएमसी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारी केतकी चितळे होतेय ट्रोल!

Ketaki Chitale: स्वतःला चित्पावन ब्राह्मण म्हणत बीएमसी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणारी केतकी चितळे होतेय ट्रोल!

[ad_1]

केतकी चितळे आता सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला आता चांगलंच फैलावर घेतलं आहे. प्रजासत्ताक दिनी केतकी चितळेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती एका महिला कर्मचाऱ्याला प्रश्न विचारताना दिसली होती. ‘तुम्ही महापालिकेतून आल्या आहात ना? तुम्ही सर्वांना जात विचारताय, रिझर्व्ह की ओपन म्हणून… का?’, असा प्रश्न केतकीने विचारला. त्यावर या कर्मचारी महिलेने मराठा आरक्षणासाठी हा सर्व्हे सुरू असल्याचे म्हटले होते. यानंतर केतकी चितळे हिने त्या महिल्या कर्मचारीशी बराच वेळ हुज्जत घातली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments