Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशKerala Blast: साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं! मुंबई, पुण्यात हायअलर्ट

Kerala Blast: साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं! मुंबई, पुण्यात हायअलर्ट

Kerala Blast:  साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं! मुंबई, पुण्यात हायअलर्ट

[ad_1]

Kerala Blast Update : केरळमधील कोचीमध्ये ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज सकाळी ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पाच भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले. यात एक महिला ठार तर २३हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. एका टिफीनमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. एका मागोमाग हे स्फोट झाले. पोलिसांना घटनास्थळावर स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी सापडल्या आहेत. दरम्यान या स्फोटांच्या पार्श्भूमीवर मुंबई आणि पुण्यात देखील हायअलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments