[ad_1]
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला रिअॅलिटी टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ कायमच चर्चेत असतो. या शोमध्ये एखादा स्पर्धक हा ७ कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचतो. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा साहसाने भरलेला तो क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. कारण यावेळी दोन स्पर्धक हे सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले आहेत. आता हे स्पर्धक या प्रश्नाचे योग्य उत्तर देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
[ad_2]
Source link
