KBC 16: ‘आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल’; अमिताभ बच्चन पुन्हा येतायत!

0
20
KBC 16: ‘आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल’; अमिताभ बच्चन पुन्हा येतायत!

प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनंतर हा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ‘केबीसी १६’ च्या नव्या प्रोमोमध्ये एक तरुणी दिसत आहे, जिला तिच्या आईकडून खूप ओरडा पडत आहे. आई म्हणते की, ‘तुझ्यासारख्या डोंगर चढणाऱ्या मुलीशी लग्न कोण करणार?’ यानंतर ती मुलगी हसून म्हणते, ‘आई, असा मुलगा लग्न करेल, ज्याची विचारसरणी डोंगरापेक्षा उंच असेल.’ यानंतर अमिताभ बच्चन म्हणताना दिसत आहेत, ‘आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर द्यावं लागेल.’

Source link