Kaumudi Walokar: ‘आई कुठे काय करते’मधील आरोहीने खऱ्या आयुष्यात केली नव्या प्रवासाला सुरुवात

0
18
Kaumudi Walokar: ‘आई कुठे काय करते’मधील आरोहीने खऱ्या आयुष्यात केली नव्या प्रवासाला सुरुवात

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ पाहिली जाते. या मालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात विशेष घर करुन असल्याचे दिसत आहे. आता या मालिकेतील आरोहीने खऱ्या खुऱ्या आयुष्यात बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे.

Source link