
[ad_1]
बॉलिवूड स्टार्सचं घर आतून कसं दिसतं या प्रश्नाचं उत्तर अनेक चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. थेट नव्हे, तर अधूनमधून बहाण्याने त्यांना आपल्या आवडत्या स्टार्सच्या घराची एक झलक पाहायला मिळते. अभिनेत्री कतरिना कैफच्या चाहत्यांनाही अशी संधी मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर कतरिनाच्या घरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनाच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
[ad_2]
Source link
