Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशKashmir Terrorist attack : मशिदीत घुसून दहशतवाद्यांनी केली निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची हत्या

Kashmir Terrorist attack : मशिदीत घुसून दहशतवाद्यांनी केली निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची हत्या

Kashmir Terrorist attack : मशिदीत घुसून दहशतवाद्यांनी केली निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची हत्या

[ad_1]

Terrorist Attack in Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी हे गंटमुल्ला भागातील मशिदीत नमाज अदा करत होते. यावेळी त्यांना दहशतवाद्यांनी ठार मारले. या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments