Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रKaruna Sharma : करुणा शर्मा यांचा उमेदवारी अर्ज बाद! इंस्टाग्रामवर ढसाढसा रडत...

Karuna Sharma : करुणा शर्मा यांचा उमेदवारी अर्ज बाद! इंस्टाग्रामवर ढसाढसा रडत धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप

[ad_1]

Karuna Sharma on Dhananjay Munde : राज्यात निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. ४ तारखेला अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. तर २० तारखेला निवडणूक होऊन २३ तारखेला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी या बाबत व्हिडिओ केला असून यात उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्या रडतांना दिसत आहेत. करुणा यांनी धनंजय मुंडेंना राक्षस म्हंटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments