Kartiki yatra : आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी वैष्णवांचा मेळा; सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी वारकऱ्यांचे माऊलीला साकडे

0
20
Kartiki yatra : आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी वैष्णवांचा मेळा; सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी वारकऱ्यांचे माऊलीला साकडे

Kartiki yatra Alandi : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशीला शनिवारी मध्यरात्री सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदी येथे आले आहेत.

Source link