Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशKarnataka CID : सेक्स स्कँडलच्या चौकशीला सीआयडी अधिकारी सुद्धा वैतागले; नको-नको ते...

Karnataka CID : सेक्स स्कँडलच्या चौकशीला सीआयडी अधिकारी सुद्धा वैतागले; नको-नको ते व्हिडिओ बघावे लागतायत!

[ad_1]

कर्नाटक सीआयडी करत असलेल्या प्रकरणाच्या तपासात व्हीआयपी लोक आरोपी आहेत. या प्रकरणांमध्ये प्रज्वल रेवन्ना सेक्स टेप घोटाळा, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या विरुद्धचा POCSO खटला आणि विधान परिषद आमदार सूरज रेवन्ना यांच्यावर एका पुरुष कर्मचाऱ्यानं केलेल्या लैंगिक छळाचा आरोपाचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments