Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनKareena Kapoor: करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण, केजीएफ फेम यशसोबत दिसणार

Kareena Kapoor: करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण, केजीएफ फेम यशसोबत दिसणार

[ad_1]

आजकाल अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसत आहेत. तर काही दाक्षिणात्य सुपरस्टार कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘केजीएफ’ या सुपरहिट चित्रपटातील अभिनेता यशसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments