Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रAmruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा बर्फात बसून ध्यान लावल्याचा फोटो व्हायरल

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा बर्फात बसून ध्यान लावल्याचा फोटो व्हायरल

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा बर्फात बसून ध्यान लावल्याचा फोटो व्हायरल

[ad_1]

Amruta Fadnavis New Post: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षीव केला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी नुकतेच बर्फात मांडी घालून बसलेले त्यांचे दोन फोटो शेअर केली. त्यावरून त्यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments