Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनKanye West: काय? या रॅपरने बसवले टायटेनियमचे दात, खर्च ऐकून व्हाल चकीत

Kanye West: काय? या रॅपरने बसवले टायटेनियमचे दात, खर्च ऐकून व्हाल चकीत

Kanye West: काय? या रॅपरने बसवले टायटेनियमचे दात, खर्च ऐकून व्हाल चकीत

[ad_1]

कान्ये वेस्टने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला फोटो शेअर करत दातांच्या इम्प्लांटविषयी माहिती दिली आहे. त्याने स्टोरीला फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याने स्वत:ची तुलना द स्पाय हू लव्ह मी अँड मूनरकर चित्रपटातील आयकॉनित पात्राशी केली आहे. त्याचे हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments