kannadiga reservation bill : स्थानिक भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सक्ती करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विधेयकाच्या विरोधात उद्योग जगतातून विरोधाचा सूर उमटू लागला आहे.